Thursday, October 9, 2008

अंजनेरी ट्रेक

गेल्या महिन्यात अन्जनेरिचा ट्रेक झाला...
आत्ता पर्यंत झालेल्या ट्रेक मधील माझा आवडता हा एक...
थंडगार वातावरण, चोहिकडे हिरवळ, पाउस कधीही पडेल असे अंधारलेले... त्यात धुक्याचे साम्राज्य.... मन अल्हाद मोकळे मोकळे... त्या ट्रेकची काहि क्षणचित्रे ....






3 comments:

Anonymous said...

Nice Photography !

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...

1 Numberrr Photo Aahet Yaar...