Thursday, October 9, 2008

शेवटि मीच

आज तिचा वाढदिवस... आणि मी नेहमी सारखा विसराळु... कितिहि रेमांईडर लावले तरी लक्शात नाहि राहिलं...
सकाळी ७ वाजता मेल चाळताना लक्षात आलं... पटकन फोन केला...

मी: वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा...
ती: सगळ्यांचे फोन येउन गेले आणि तु आत्ता फोन करतोयस. तु नक्किच विसरला असणार... मी किति एक्स्पेक्ट केल होतं कि तु मला १२ वाजता फोन करशिल...पण तु शि.... सगळ्यात शेवटि...

मनात म्हटलं आज काहि खरं नाहि बुआ....काहितरी मस्का (कितिहि महाग असला तरी) लावावा लागनर..
मी: शेवटी केला यासाठि कि तुला कळावं... कितिहि काहि झालं तरी शेवटी मीच आहे....

मैडम खुश..... ;-)

2 comments:

साधक said...

स्मार्ट !

Pratibha said...

hummm...Ya Madam Kon Ahhett???