Monday, June 8, 2009

प्रश्न - उत्तर

दिवसभर एका खुर्चिवर बसून बसून पाय जाम होऊन जातात, म्हणून मग रोज चालत नरीमन पॉइण्ट ते सीएसटी गाठतो.
काल असाच ऑफीस मधून संध्याकाळी निघालो.
आता सीएसटी म्हटल की हिरवळच हिरवळ ;-). फ्लोरा फाउंटन जवळुन जाताना एक कॉलेजकन्या दिसली. एकदम फटाकडी ..गोरी पान, सडपातळ .. त्यात तिने एक सफेद रंगाच टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती.
नॉर्मली अश्या टी-शर्टवर नेहमी असे काहीतरी लिहिलेले असते की ते वाचण्याची उत्सुकता लागते। कधी फक्त एखादा फोटो असतो कधी काही संदेश तर कधी असते एखादी ग्रॅफिटी. मी ही बापडा अश्याच उत्सुक प्राण्यांपैकी एक ;-).

त्या टी-शर्टवर तिने एक प्रश्न विचारला होता (अस मला वाटल) तो असा. "If I close my eyes, will you be disappointed".
मला तिला उत्तर द्यावेसे वाटत होते, "No Dear, to Kiss we have to close our eyes" ;-)

-- टवाळकी

No comments: