Wednesday, May 18, 2011

कच्चा पापड

बब्बु खुप रडत असतो... त्याला भुलवायचं म्हणून.....
बब्बुची मम्मी त्याला खेळवताना टाळ्या वाजवत बोलते...
कच्चा पापड..पक्का पापड...कच्चा पापड..पक्का पापड...कच्चा पापड..पक्का पापड...कच्चा पापड..पक्का पापड...कच्चा पापड..पक्का पापड...कच्चा पापड..पक्का पापड...
बब्बु शांत होतो....आणि मम्मीकडे एकटक बघु लागतो...
त्याच्या मनातले विचार....
त्याच्या बाबाने हेरलेले...
आई तुझे पापड संपले तर सांग हा... ;)


4 comments:

Suhas Diwakar Zele said...

रामदेव पापड मसाला आणून, पापड लाटायला घे आका... :) :)

आनंद पत्रे said...

काहीही....
भामुंची प्रचंड कमेंट..."आकोबा पापडलाटे" ;)

Yogesh said...

पापड लाटल्याशिवाय बाबा पण येत नाय ;)

Kanchan Karai said...

आता बब्बूची आई हे सांगू शकते की "इसे बडा करने के लिए बहोत पापड बेलने पडे है।"