गारंबीचा बापु वाचतो आहे. एक मस्त पुस्तक.. अझुन पुर्ण वाचुन नाही झाल ..
त्यातला एक उतारा आवडला तो असा..
बापुची मावशी एकटी, तिला ना नवरा आणि मुलगा तिला सोडुन गेलेला.. स्वत:चा रहाटगाडा स्वत:च रेटत असते, थोडिशी डांबरटच आहे व्यक्तीमत्व..
बापुच्या आईला तिचा स्वभाव मुळीच आवडत नसे. ती म्हणे, "ताई, किती खपायचं माणसानं? धन तरी कोणाची करणारेस पैसा जमवून?"
मावशी म्हणे, "खरं गो बायो! चांगलं शिकवत्येस. लुळीपांगळी झाल्यें तर निदान पैशांकडे पाहून तरी याल!"
हिने चाणक्य, ईसापनिती वाचली होती का?
No comments:
Post a Comment