Wednesday, July 21, 2010

"सावर रे"


काल प्रवीण दवणेंच "सावर रे" वाचून झालं...
लोकसत्ता मध्ये चतुरंगमध्ये "सावर रे" म्हणून प्राध्यापक प्रवीण
दवणेंचे लेख येत असत, त्यामुळे खुप लोकांना ते नावाने तरी माहीत असतीलच..
याच लेखांची मालिका पुस्तक रुपात आली ती "सावर रे" या लेखमालेने ..
एकूण ४ पुस्तकांची ही लेखमालिका आहे .. माझ नुकतच भाग २ असलेले पुस्तक वाचुन झाले...
खुप काही सांगणार, दिशा दाखवणारे, चुका दाखावणारे लेख आहेत.. विषयही नविन आहेत..
न चुकता एकदा तरी नक्की वाचाव अस काही आहे यात...

पुस्तक : सावर रे
लेखक : प्रविण दवणे
मला किती आवडले : ५/५

-- तुमचा आनंद

No comments: