त्यादिवशी काय माहित काय झाले होते. तिच्याशी थोडे वाजलच होतं माझ..
फोनवरच बोलत होतो.. त्यामुळे शब्दांचे अर्थ वेगळेच लागत होते.. खुप राग आला होता .. फोनवरुन बोलणं बंद केल...
थोड्यावेळाने तिचा एसएमएस आला .... काय माहित काय झाल.. सगळा राग शांत झाला..
एसएमएस:
ये अक्षर मनातले,
रडता रडता लपवावे
ते पाणि डोळ्यातले,
बोलता बोलता गप्प व्हावे
ते शब्द ओठातले,
हसता हसता विसरावे
ते दु:ख जिवनातले
1 comment:
Hello,
kharch khup chan ahe SMS.... ase kharch ghadte.... mala khup avdala SMS.
Post a Comment