नसेल तर एकदा तरी याच पहायला, खासकरुन पावसाळ्याच्या संद्याकाळी...
हे एकच ठिकाण असे आहे जिथे नजरेचे पारणे फाडणारी द्रुष्य दिसतात... अहो तिथे बसणा-या प्रेमपाखरांबद्दल नाहि म्हणत खरंच तिथे बघण्यासारखं खरच खुप काही आहे.
तुमचं नशिब खरच जोरावर असेल तर तुम्हाला खालील देखावे जरुर पहायला मिळतील. बघा एकदा येऊन आमच्या ठाण्यात.....
No comments:
Post a Comment