कधी नाहि ते (म्हणजे कधीच नाही) या वर्षी मला वाढदिवसाला एक वेगळिच भेट मिळाली. एक कलम केलेले चिनी गुलाबाचे रोपटं ... ३ महिन्याच्या अथक परीश्रमानंतर (म्हणजे पाणि, खत आणि संयम) काल त्या रोपट्याला एक मस्त छोटुसं गुलाबाचे फुल आले... नशिब काहितरी हाती आले..
1 comment:
चिनी गुलाब फारच सुंदर आहे
Post a Comment