व्यवसाय शास्त्राचा काल अभ्यास करत बसलो होतो, येत्या रविवारी परीक्षा.. कंटाळा आला म्हणून चाळीच्या टोकाला येऊन बसलो.. सोबत छायाचित्रणाची सोय असलेला भ्रमणध्वनी होताच.. समोरच एक पालवी फुटलेली फांदि दिसली.. मग काय घेतले एक छायाचित्र .....

कसा आलाय??
बाकी मराठी जास्त जड तर नाही ना वाटतं ??? ;-)
4 comments:
आपली "टवाळकी" व "पराक्रम" दोन्ही खूप आवडले.
Khup chan lihitos re.. lihit raha..
Vikas.
Khupch chann photo ahet & marathich mhanal tar vachayla khup god ahe
khup sunder lihtos.photo pan khup chan ahet.asch kam karat raha.
Post a Comment