खुप दिवस झाले बाहेर कुठे गेलो नव्हतो. अंगात एक प्रकारचा आळस येऊ पाहत होता.
म्हटल आता लवरच एखादी ट्रिप नाहीतर ट्रेक व्हायला हवा नाहीतर काही खर नाही बुवा आपल.
लगेच नितिनचा फोन आला. जव्हारला चाललो आहे बाळा सोबत त्याच्या कंपनीची पिक्निक चालली आहे, येतोस का?.. ते कुठे आहे तेही न जाणून घेता म्हटल मी तयार आहे.
एका दिवसात जाउन यायच होत. रविवारी सकाळी सकाळी निघालो. जव्हार जवळच एक खेडे आहे, दाभोसा. डोंगरावर वसलेले एक टुमदार गाव. मस्त परिसर आहे. तिथेच आहे दाभोसाचा झरा. मी पाहिलेल्या झा-यांपैकी मोठ्या वर्गात मोडनारा.
काही क्षणचित्रे ...
गाडी पार्किंगच्या लोकेशन पासून असा दिसतो हा
खाली उतरताना
खाली उतरून गेल्यावर असा
जव्हार गावाजवळ जाताना डोंगरावर असा कश्मीर लुक
आणि माझी रानफुले
छायाचित्रे मोठी पाहण्यासाठी त्यांवर एकदा क्लिक करा...
आवडली की डेस्कटॉपवर लावायला विसरु नका ;-)
2 comments:
beautiful. I was here 3 yrs back. The entire region from Jawhar to Kasara is so beautiful
NICE PHOTOGRAPHY
Post a Comment